Urmila kothare | उर्मिलाची नवीन प्रोजेक्टची तयारी ? | Ti Sadhya Kay Krte

2019-11-08 2

अभिनेत्री उर्मिला कानिटकर बरेच दिवस मराठी सिनेसृष्टीपासून लांब होती. मात्र आता उर्मिला कोणत्या प्रोजेक्टवर काम करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं. तोच उर्मिलाने नुकताच तिच्या इन्स्टा अकाउंटवर मेकअप करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे ती कोणत्या नवीन प्रोजेक्ट वर काम करतीये का असा प्रश्न समोर येतो. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote